– २०० जागांवर एकमत झाल्याची पवारांची माहिती मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. मुंबईच्या सोफिटेल हॉटेलला सुरू असलेल्या मविआ नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत २६० जागांचा तिढा सुटला असून उर्वरित २८ जागांवर तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मविआचं जागावाटप आजच फायनल करून १-२ दिवसांत उमेदवारांची यादी […]